Saturday, September 29, 2012

Poem In Marathi - My First Poem (माझी लागली वाट)

बलून फुटला फट  रे
घाटावर घाट रे
बाकी सगळे माठ रे
तू का फोडलास माठ रे
तू बस जरा ताठ रे
पाणी सोबत संपव ताट रे
काटा टोचला टक-टकाक रे
आता वाजले साडे आठ रे
गप्प बस - नाहीतर
कानाखाली खाशील चाट रे
हिम्मत असेल तर
बाहेर जा आणि म्हशीला चाट रे
माझ्या डोक्याची लागली वाट रे
तुझा घड़ा वाजला फट-फटाक रे
आता लागली तुझी वाट रेPost a Comment